नागपूर ते उमरेड मुख्य मार्गावरील खापरी ते सुरगाव फाट्यावर तीन तास रास्ता रोको आंदोलन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांचे आश्वासन नंतर मागे
प्रकरण सुरगाव येथे कत्तलखाना सुरू करण्याकरिता प्रशासनाने दिलेली जागा तात्काळ रद्द करावी नागपूर (संजीव भांबोरे) :- जिल्ह्यातील उमरेड तालुक्य...