भाजपमुळे भ्रमनिरास झाल्यानेच मतदानाची टक्केवारी घसरली, अॅड. प्रकाश आंबेडकरांची टीका; म्हणाले, "संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच...भाजपमुळे भ्रमनिरास झाल्यानेच मतदानाची टक्केवारी घसरली, अॅड. प्रकाश आंबेडकरांची टीका; म्हणाले, "संविधान बदलण्याच्या दृष्टीनेच...
अकोला (जिल्हा प्रतिनिधी) : २०१४ व २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळलेल्या मतदारांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची ट...