-->

फ़ॉलोअर

रेल्वे खाली येवुन युवकाचा मृत्यु

रेल्वे खाली येवुन युवकाचा मृत्यु

 तुमसर रोड रेल्वे स्टेशनची घटना


तुमसर : नागपुर कडुन गोंदिया कडे जाणाऱ्या गोंडवाना गाँडीतुनँ परिवारासोबत प्रवास करणारा हरियाना येथील युवक (यात्री) तुमसर रोड रेल्वे स्टेशन वर पाणी घेण्यासाठी उतरला व गाडी ने वेग घेतला त्यात तो धावत्या गाडीत चढवण्याचा प्रयत्न करित असतांना पाय घसरला व तो गाडी खाली आला त्याचा जागीच निधन झाला हि घटना आज बुधवार एप्रिल सकाळी 10 वाजेची आहे अद्याप त्याची पुर्ण माहिती मिळालेली नाही

0 Response to "रेल्वे खाली येवुन युवकाचा मृत्यु"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article