-->

फ़ॉलोअर

सौ.अघलक्ष्मी दुर्ग यांना राज्य सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२५ प्रदान.

सौ.अघलक्ष्मी दुर्ग यांना राज्य सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२५ प्रदान.





नागपूर :- बाबासाहेब महासाहित्य मंडळ या प्रस्तावाचा ११ वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्तर देण्यात आले.

सौ.अन दुर्गा यांनी पुणे पुणे सामाजिक लक्ष्मी लक्ष्मी कार्य साविबाई फुले राज्य गुण गौरव करण्यात आले . मा. डॉ. राजेश गायकवाड, सदस्य, महाराष्ट्र राज्य व सांस्कृतिक मंडळ ,मुंबई, यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले .

अनेक पत्रकार ,झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड यांना डॉ .बाबासाहेब आंबेडकर राज्य सर्वोच्च पुरस्कार ,डॉ.स्मिता भंगा मॅडम यांना सावित्रीबाई फुले राज्य गुणवर्णन गौर आले.

दिनांक 30 मार्च 2025 ला विदर्भ साहित्य संघ नागपूर येथे सोहळा संपन्न झाला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. दीपक कुमार खोब्रागडे होते.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. डॉ. प्रकाश करमाड, कुलगुरू, आर्यवृत्त विद्यापीठ, त्रिपुरा हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. जगन कराडे , समाजशास्त्र विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ, तंत्र,मा. डॉ. विद्याधर बनसोड , सुप्रसिद्ध साहित्य व विचारवंत, चंद्रपूर ,मा. डॉ. सुनील रामटेके ,सुप्रसिद्ध नाटककार व साहित्यिक, मुंबई मा. शेगोकर , विशेष कार्यकारी अधिकारी, मंत्रालय, मुंबई ,मा.डॉ. विलास तायडे, सुप्रसिद्ध साहित्य, अकोला, मा. बबीता डोळस, सुप्रसिद्ध साधक ,नागपूर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड .भूपेश पाटील यांनी केले. भूमिका डॉ. रवींद्र तिरपुडे यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल काळेबांडे , डॉ. शंकर चांदेकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. काजल गायकवाड यांनी केले.

0 Response to "सौ.अघलक्ष्मी दुर्ग यांना राज्य सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२५ प्रदान."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article