दैनिक माझा मराठवाडा चे वृत्तसंपादक प्रवीण तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट
- औरंगाबाद (संजीव भांबोरे) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून प्रकाशित होणारे
दैनिक माझा मराठवाडा या वृत्तपत्राचे वृत्त संपादक प्रवीण तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य दिव्य प्रतिमा दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर व दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय दांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत भेट देण्यात आली. व पुढील आयुष्य सुखमय जगण्याकरता शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Response to "दैनिक माझा मराठवाडा चे वृत्तसंपादक प्रवीण तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट "
एक टिप्पणी भेजें