माडगी येथे पेट्रोल पंपला आग लागून अस्ताव्यस
तुमसर तालुका प्रतिनिधी :- तुमसर तालुक्यातील माडगी येथील गोंदिया हायवे वरील पेट्रोल पंपला दुपारी २.३० वाजे आग लागल्याने परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एक युनिट पंप हाऊस ने पेट घेतला असून पूर्ण जळून खाक झाले आहे. कर्मचाऱ्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला असून वृत्त लिहे पर्यंत अग्निशामक दल पोहोचले नव्हते.
0 Response to "माडगी येथे पेट्रोल पंपला आग लागून अस्ताव्यस"
एक टिप्पणी भेजें