छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा अन्नपुरवठा निरीक्षक कापडे यांना पत्रकार संजीव भांबोरे यांचे मार्फत भेट
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) :- येतील तहसील कार्यालयात आज दिनांक 23 जानेवारी 2025 ला दुपारी 2 वाजता आरक्षणाचे पुरस्कर्ते व कोल्हापूर संस्थानाचे संस्थापक राजे छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा अन्नपुरवठा निरीक्षक पी. आर. कापडे यांना पत्रकार तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी माझी नायब तहसीलदार राजेश मडामे त्यांच्यासोबत उपस्थित होते.
0 Response to "छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा अन्नपुरवठा निरीक्षक कापडे यांना पत्रकार संजीव भांबोरे यांचे मार्फत भेट "
एक टिप्पणी भेजें