स्टुडन्ट युथ फेडरेशन भंडारा जिल्हा व साप्ता. जनता की आवाज च्या वतीने पोलीस निरीक्षक तुमसर यांना नवीन वर्षाच्या दिल्या शुभेच्छा!..
तुमसर प्रतिनिधी :- तुमसर पोलीस स्टेशन येथील कर्तव्यदक्ष असलेले पोलीस निरीक्षक मा.महादेव आचरेकर साहेब यांना स्टुडन्ट युथ फेडरेशन भंडारा जिल्हा व "साप्ता. जनता की आवाज" च्या वतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.स्टुडन्ट युथ फेडरसनचे जिल्हा अध्यक्ष अनिल लोणकर, जिल्हा महासचिव अश्विन भोयर व "साप्ता.जनता की आवाज" या वृत्तपत्राचे तंत्रसहाय्यक हर्षवर्धन देशभ्रतार यांनी पुष्पगुच्छ व डायरी देऊन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच तुमसर तालुक्यातील, शहरातील सामाजिक सुव्यवस्था व सलोखा स्थापित एक कर्तव्यदक्ष म्हणून,पोलीस निरीक्षक अशी अपेक्षा केली आहे.
0 Response to "स्टुडन्ट युथ फेडरेशन भंडारा जिल्हा व साप्ता. जनता की आवाज च्या वतीने पोलीस निरीक्षक तुमसर यांना नवीन वर्षाच्या दिल्या शुभेच्छा!.."
एक टिप्पणी भेजें