महाराष्ट्रात आज दिवाळीचा आंनद आंनद
📘 महाराष्ट्रात आज दिवाळीचा आंनद आंनद 📘
सर्वा साठी ही ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद .पंचायत समिती असो विधानसभा, किवा कोणत्याही निवळणूका
असोत .भारतीय घटनेचे, शिल्पकार,न्याय,हक्काची निर्मितीचे जनक लोकशाहीचे विश्वरत्न मुक्काना बोलके केले क्रांतीसुर्य ,महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अशी सर्वसेष्ट सविधान निर्माते यांनी ही एक दिवाळी आणली त्या धुरंधराना माझा कोटीकोटी अभिवादन आणि या विधानसभा निवळणूकीत भाग घेणाऱ्या नागरिकांना खुपखूप क्रांतिकारी जयभीम या दिवाळीच्या या जयंतीत सनात सर्व सहभागी झालात करिता पुन्हा (नमो बुध्दाय जयभीम )
-----; (कविता गित ) स्वतंत्र........
ऐका सयानो ,ऐका बायानो , आठवन मला आली
आली ग आली खरी ...दिवाळी आज आली..... (धू
निवळणूक ही कोणतीही असो बाबाची देण ग
याच दिवसी किती भाग्यवान ,नावघेतोय समाज ग
कितीँ तयांन अपार केली , दिनाचा झाला वाली (१
ऊरकवून घरातील कामे , आपला हा काम धंदा
फुल वाहण्या जाऊग आता, मिळून शिला .नंदा
धतीँ ही सजली मंडळी जमली निळ्या रंगात न्हाली (२
कोनती ही निवळणूक असो ,माझ्या भीमाची देण ग
या दिवाळीच्या सनाला . कोणतेही पत्तेच नाही ग
खावा .पिवा.पैसे वाटा, शिला तरी पुण्याई मनाली (3
प्रेम भावना ठेऊन रे , त्याला वाहू पुष्प माला ग
ढोल ताशांच्या गजरात, होईल आनंद मनाला ग
सांगे गौतम प्रतेकाला , खरीखुरी दिवाळी आली (३
कवी, पत्रकार गौतम काशिनाथ धोटे |
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
🌻कवी, पत्रकार गौतम धोटे 🌻🌻🌻
🥀🥀🥀आवाळपूर माझा🥀🥀🥀
0 Response to "महाराष्ट्रात आज दिवाळीचा आंनद आंनद"
एक टिप्पणी भेजें