भंडारा गोंदिया मार्गावर शिवशाही बसच्या भीषण अपघात.
भंडारा :- भंडारा प्रतिनिधी द्वारा प्राप्त माहिती अनुसार भंडारा वरून सडक अर्जुनी मार्गे गोंदिया जात असलेले भंडारा डेपो ची शिवशाही बस क्र. एम.एच.०९ इ. एन.१२७३ .सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी ते डवा गावाजवळ .नाल्याजवळ शिवशाही बस चा.आज २९ नोव्हेंबर अंदाजे एक १५ च्या दरम्यान मोठा अपघात घडला त्यात ९ ते १२ प्रवासी मृत्युमुखी झाले असून वीस ते पंचवीस प्रवासी जखमी आहेत असा प्राथमिक अंदाज आहे जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविला असून त्यांचा उपचार सुरू केला त्यात अजून प्रवासी दगावण्याची शक्यताअसून घटनेच्या पुढील तपास पोलीस प्रशासन,करत आहे.
0 Response to "भंडारा गोंदिया मार्गावर शिवशाही बसच्या भीषण अपघात."
एक टिप्पणी भेजें