-->

फ़ॉलोअर

वर्धा जिल्ह्यात उमरी येथे कराळे सरांना मारहाण

वर्धा जिल्ह्यात उमरी येथे कराळे सरांना मारहाण


वर्धा प्रतिनिधी :- वर्धा जिल्ह्यातील ग्राम उमरी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते नितीन कराळे हे स्व परिवारासोबत वर्धा येथे जात असताना ग्राम उमरी येथे मतदान बुथवर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी अंगावर जाऊन मारण केल्याची घटना व्हिडिओ च्या माध्यमातून समोर  आली आहे. कराळे सरांना मारहाण करत असल्याचा आरोप टीव्ही ९.मराठी वृत्तवाहिनी सी बोलताना सांगितले की आपल्या गावावरून स्व पत्नी व मुलासोबत वर्धा मतदार संघात निघाले त्यावेळी ग्राम उमरी येथे जाण्याच्या रस्ता आहे.तेथे थांबलो असता काही लोकांना विचारपूस केली तेव्हा तुमच्या बुथवर दोन लोक ठेवा तेथे आमदार पंकज भोयर यांच्या बंधू होता.त्याचे सर्व कार्यकर्ते व ग्रामपंचायतचे काही कर्मचारी देखील बसून होते, त्यासाठी पोलिसांना फोन केला व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विचारले असता,भाजपाच्या एका कार्यकर्त्यांनी माझ्या अंगावर येऊन मारहाण केली व माझ्या पत्नीला शिवीगाळ करून,माझ्या मुलाला किरकोळ जखमी केले.पोलिसाच्या मध्यस्थीने वाद थांबण्याचा प्रयत्न केला असे टीव्ही ९.वृत्तवाहिनी सी बोलत होते असे प्रतिनिधी द्वारा कळले आहे.







0 Response to "वर्धा जिल्ह्यात उमरी येथे कराळे सरांना मारहाण"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article