आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलान-उन-नबी निमित्त शुभेच्या
ईद-ए-मिलान-उन-नबी निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे मिठाई वाटप
तुमसर ता.प्रती. :- तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देत स्वागत केलेव ईद-ए-मिलान-उन-नबी निमित्त शुभेच्छा दिल्या,दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुमसर शहर तर्फे तुमसर येथील संताजी मंगल कार्यालय समोर मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलान-उन-नबी निमित्त शुभेच्छा देत मिठाई चे वाटप करण्यात आले.या वेळी रास्ट्रवादी श.यु.अध्यक्ष इंजि.सागर गभने, फिरोज शेख,आसिफ शेख,फैजान कुरेशी,जुबेर शेख,सलमान शेख, सरफराज शेख,इरफान शेख,अकीब शेख,सोहेल शेख,राहुल रनदीवे,अनूप तिडके,सोमेश्वर लांजेवार,नितेश कांबळे,संदीप, चौधरी,बालेश्वर लांजेवार,भावेश पाल,दीपक पानसे,हर्षल चौधरी,अनमोल कावळे व युवक रास्ट्रवादी चे कार्यकरता उपस्थित होते.
0 Response to " आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलान-उन-नबी निमित्त शुभेच्या"
एक टिप्पणी भेजें