भ़़ंडारा प्रतीनीधी :- भंडाराचे जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी श्री संजय कोलते यांची नियुक्ती म.राज्यचे सामान्य प्र.विभाग अपर मुख्य सचिव श्री व्ही राधा यांनी केली आहे.
0 Response to "भंडाराचे जिल्हाधिकारी यांची तडकाफडकी बदली"
0 Response to "भंडाराचे जिल्हाधिकारी यांची तडकाफडकी बदली"
एक टिप्पणी भेजें