भंडाराचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची बदली
IPS नूरुल हसन सर भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती |
भंडारा, प्रतिनिधी :- भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची बदली सहाय्यक पोलीस महानिरिक्षक (कायदा व सुव्यावस्था विभाग) मुबंई येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी माननीय नूरुल हसन, वर्धा यांची नियुक्तीरण्यात आली आहे.ते मूळ उत्तर प्रदेश येथील असून 2014 चे सिव्हिल सेवा परीक्षा बॅचचे पोलीस अधीक्षक अधिकारी आहेत.
0 Response to "भंडाराचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची बदली"
एक टिप्पणी भेजें