-->

फ़ॉलोअर

तुमसरात वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्त्यांची बैठक.

तुमसरात वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्त्यांची बैठक.

 

 हर्षवर्धन देसभ्रतार

तुमसर प्रतिनिधी :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते मा. एड. प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे आदेश तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले यांचे मार्गदर्शनात बैठकीचे अध्यक्ष म्हनुन युवरज भुतांगे  तुमसर विधानसभा क्षेत्राची कार्यकर्त्यांची अपंग कर्मशाळा श्रीराम भवन समोर तुमसर येथे बैठक घेण्यात आली कार्यकर्त्यांना भंडारा जिल्हा उपाध्यक्ष मा. उमाकांत रामटेके यांनी पक्ष बांधनी कार्यक्रम व तुमसर विधानसभा आढावा,घेउन मार्गदर्शन केले.तसेच तुमसर विधानसभा लढविण्या विषयी कोणत्याही जाती भेद न करता येणार नाही.कार्यकर्त्यांनी जिद्दीने साम नाम दंड भेद ठेवून विरोधकांना तडा द्यावे लागेल,तरच आपण तुमसर विधानसभा जीकुं शकतो.बैठकी मध्ये भंडारा-गोंदिया जिल्हा निरक्षक सुनीता टेंभुर्ने ,प्रफुल चंद्रिकापुरे,कमलेश देशभ्रतार् ,अमोल गोंधळे, व प्रकाश भुतांगे तुमसर विधानसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीचेे कार्यकर्ता उपस्थित होते.


0 Response to "तुमसरात वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्त्यांची बैठक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article