-->

फ़ॉलोअर

सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट ला एससी एसटी आरक्षण.उप वर्गिकरण असंवैधानिक आदेश दिलेल्या निर्णयाच्या विरोधात तुमसर बंद

सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट ला एससी एसटी आरक्षण.उप वर्गिकरण असंवैधानिक आदेश दिलेल्या निर्णयाच्या विरोधात तुमसर बंद

 एससी एसटी ओबीसी आरक्षण संविधान बचाव.कृती समितीकडून तुमसर बंद व मोर्चा

 ● विविध सामाजिक, राजकीय .व तुमसर मोहाळी क्षैत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांचे तुमसर बंदला समर्थन



तुमसर (तालुका प्रतिनिधी) :-  एससी.एसटी.ओबीसी.आरक्षण संविधान बचाव समिती तुमसर च्या वतीने १ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने एससी.एसटी. आरक्षण उपवर्गीकरणा च्या असवैंधनिक आदेश राज्यांना दिलेल्या निर्णयाविरोधात तुमसर येथे बंद पुकारून मोर्चा काढण्यात आला. तुमसर बंद ला विविध सामाजिक व राजकीय संघटने प्रतिसाद देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून तहसील कार्यालय येथून तुमसर शहर भ्रमण करत विविध प्रकार नरे देत कुंभारा चौक, सुभाष चौक, मुक्ताबाई शाळा ,सराफा बाजार, नेहरू चौक, बाजार चौक, नारायण चौक, नवीन बस स्टॉप चौक, संताजी धर्मशाळा लायब्ररी ,जवळून तहसील कार्यालय येथे विज्ञापन कार्यक्रम अध्यक्ष म्हणून प्राध्यापक राजेद्रंजी डांगे सर, तुमसर बार वकील असोसिएशनचे अध्यक्ष एड. विलासजी माटे,एड.सजंयजी गजभिये , शासकीय तंत्र विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मळावी साहेब, समाज कार्यकर्ते किशोरजी माटे, एसटी. समाजाचे नेते अशोक उईके, बहुजन समाज पार्टीचे नेते नामदेवजी ठाकरे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्य अध्यक्ष पेंदाम तई बहुजन वचिंत आघाडीच्या भंडारा गोदिंया जिल्हा निरिक्षक सुनिता टेबुंर्ने. यांनी महापुरुषांचे फोटोला पुषपअर्पण करून. एससी ,एसटी,ओबीसी. च्या आरक्षण उपवर्गीकरणावर आपले मत मांडत.सर्वोच्च न्यायालयाचा व सरकारचा निषेध करत उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे साहेब यांना  देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना हजारोच्या संख्येने एससी एसटी ओबीसी आरक्षण संविधान बचाव समिती द्वारे विज्ञापन देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे मंच संचालन बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते, विजयजी वाघमारे. आभार प्रदर्शन सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष अनिलजी लोणकर.यांनी केले.उपस्थित त्यामध्ये आंबेडकर चवळीचे गायक मेश्रामजी येरली(प.), किशोर गजभिये, बनसोड ताई देव्हाडी, सलामे,आलोक बन्सोड,शिव बोरकर, पत्रकार अशोक हुमने,जेष्ठ पत्रकार दिगंबर  देसभ्रतार,सुजित चव्हाण,जेष्ठ पत्रकार लिलाधर वाडिभष्मे,विशाल गजभिये,रिताताई माटे,दिनेश भवसागर  सागर, आनंद मेश्राम जनता कि आवाज चे तंत्र  हर्षवर्धन देसभ्रतार, व अनेक सामाजिक संघटनेच्या समर्थनार्थ आयोजित केला होता.मोर्चा बंदचे आव्हान घेत पोलिसाचं चोख बंदोबस्त ठेवत हजारोच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवत कार्यक्रम सफल करण्यात आला.


0 Response to "सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट ला एससी एसटी आरक्षण.उप वर्गिकरण असंवैधानिक आदेश दिलेल्या निर्णयाच्या विरोधात तुमसर बंद"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article