अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना(सपुंर्ण भारत)च्या वतीने तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रभानू नायडू यांचे अभिनंदन!..
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी दिव्यांगांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 6000 हजार रुपये मासिक मानधन दिव्यांगांना लागू केल्याबाबत अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी आध्द्रंप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू त्यांचे एका ईमेल द्वारे अभिनंदन केलेले आहे.
0 Response to " अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना(सपुंर्ण भारत)च्या वतीने तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रभानू नायडू यांचे अभिनंदन!.."
एक टिप्पणी भेजें