शुल्लक कारणावरून पत्रकारावर शेजाऱ्यांनी जीवे मारण्याची दिली धमकी
● नगरपरिषद प्रशासनाच्या.अनदेखी पाठबळामुळे अनेकदा भांडणासाठी तेढ निर्माण करून ठेवले
● पोलीस प्रशासनाला अनेकदा फिर्याद मांडून सुद्धा शांततेसाठी पोलीस प्रशासन अनभिज्ञ
● पत्रकार दिगंबर देशभ्रतार व त्याच्या परिवारातील कोणत्याही सदस्याची जीवित हानी झाली तर त्याला जवाबदार कोण ?..
तूमसर :- तुमसर शहर रविदास नगर येथील साप्ता."विदर्भ चंडिका" चे पत्रकार दिगंबर देशभ्रतार वय ५९ यांच्या शेजारी असलेले १)विनोद प्रभुदास गजभिये ४३.वर्षे २)ज्योती विनोद ४०.वर्षे व पुतण्या ३)शिवम नरेश गजभिये २५.वर्षे ३) कविता नरेश गजभिये.यांनी पत्रकार दिगंबर देशभ्रतार हे पावसाळा लागला असता .आपल्या घराच्या सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी पिवळी ताडपतळी मजुरा द्वारे बांधत असता,मजुरांना हाकलून दिले व पत्रकार दिगंबर देशभ्रतार यांच्या सोबत भांडण करून अंगावर धाव घेऊन थापड व बुक्क्या मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्रकार दिगंबर देसभ्रतार यांची पत्नी, मुलगी, सून, यांनी अडवून घरात सोप्यावर बसवून, हार्ट रुग्ण असल्यामुळे पाणी पाजले. व भांडण करणाऱ्या शेजाऱ्यांची समज घातली.असून सुद्धा प्राणघात जीवे मारण्याची विनोद गजभिये यांनी धमकी दिली. यात विनोद प्रभु गजभिये हे पंतप्रधान योजने अंतर्गत सन २०१९ ते २०२२ पर्यंत घर बाधंकाम करत असता पत्रकार दिगंबर देशभ्रतार यांनी भांडण होउ नये म्हणून नगर परिषद ला वेळोवेळी सूचना दिली असता. न.प.प्रशासनाने कोणतीही टाऊन प्लॅनिंग मोजणी न करता विनोद प्रभू गजभिये यांना बांधकाम मजूंरी करत, पाठबळ दिले व कायमचे भांडणासाठी तेढ निर्माण करून ठेवली. वेळोवेळी भांडण व शांतता भंग होउ नाये म्हणून तुमसर पोलीस प्रशासनाला फिर्याद करून सुचित केले असता फिर्यादीला दोष देत पावेतो कोणतीच कारवाई केली नाही उलट विनोद प्रभु गजभिये गैर अर्जदार यांना अभय देऊन जिल्हा संबंधित प्रशासनाला उलट टपाल केल्यामुळे धमकी व हल्ला केलेल्या पत्रकारा च्या परिवाराला काही कमी जास्त झाल्यास त्याला जबाबदार कोण ?..असा प्रश्नचिन्ह उद्भवत आहे. नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या अनभिज्ञ कार्यामुळे विनोद प्रभु गजभिये यांचे हात मजबूत होऊन पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली असता. त्याचे परिवाराला धोका निर्माण झाला आहे.. असे नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने समज घालून उचित कार्यवाही करून अंकुश लावण्याची गरज आहे. त्यामुळे अशांतता निर्माण न होता शांतता प्रस्थापित होईल असा रविदास नगर तुमसर येथील जन चर्चेचा विषय आहे.
0 Response to " शुल्लक कारणावरून पत्रकारावर शेजाऱ्यांनी जीवे मारण्याची दिली धमकी"
एक टिप्पणी भेजें