-->

फ़ॉलोअर

आकृती प्रेम कुमार खोब्रागडे हिला महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षेत ८६.४०% गुण मिळाल्याबद्दल ग्रा्म मुरमाळी येथे कौतुक

आकृती प्रेम कुमार खोब्रागडे हिला महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षेत ८६.४०% गुण मिळाल्याबद्दल ग्रा्म मुरमाळी येथे कौतुक

हर्षवर्धन देशभ्रतार  (विषेश प्रतिनिधी)

लाखनी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा घेण्यात येणाऱ्या वर्ग दहावी शिक्षण घेत असलेली आकृती प्रेम कुमार खोब्रागडे राष्ट्र माता  इंदिरा गांधी विद्यालय मुरमाळी तालुका लाखनी जिल्हा भंडारा इथून ८६.४०%.गुण मिळविले आहे. विशेष बाब म्हणजे तिने गणित विषयात १०० पैकी ९० गुण प्राप्त केले आहे.तिने आपल्या यशाचे श्रेय वडील प्रेम कुमार खोब्रागडे, आई रत्नमाला कोब्रागडे व मुख्याध्यापक भुरे सर वर्ग शिक्षक रहागंडाले सरांना दिले असून तिचे कौतुक ग्राम मुरमाडी वासी करत आहेत.


0 Response to "आकृती प्रेम कुमार खोब्रागडे हिला महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षेत ८६.४०% गुण मिळाल्याबद्दल ग्रा्म मुरमाळी येथे कौतुक"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article