युनिव्हर्सल हायस्कूल लाखनी चा विद्यार्थी पियुष पांडे ला दहावीत घवघवीत यश
लाखनी प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा घेण्यात येणाऱ्या वर्ग दहावीत शिक्षण घेत असलेला यूनिवर्सल हायस्कूल लाखनी चा विद्यार्थी पियुष लवकुस पांडे यांनी ९०.६०% टक्के गुण मिळवून आपली पहिली यशाची पायरी घवघवीत यश मिळवून शाळेचा उच्चांक गाठला आहे .आपल्या यशाचे श्रेय आई राधा पांडे, बाबा लवकुश पांडे व वर्ग शिक्षक शाळेतील प्राचार्य यांना दिले आहे.
0 Response to "युनिव्हर्सल हायस्कूल लाखनी चा विद्यार्थी पियुष पांडे ला दहावीत घवघवीत यश"
एक टिप्पणी भेजें