इंदोरा येथे सामूहिक बुद्ध उपासना
नागपूर (भाऊ दामले विशेष प्रती.):- वैशाख बुद्ध पौर्णिमा निमित्त बुद्ध भीम गीत व प्रथम सामुहिक बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, इंदोरा चौक येथे करण्यात आले होते.त्यात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. बौद्ध भीम गायक सुरज आतिश, प्रमुख मार्गदर्शक भन्ते प्रज्ञानंदजी थेरो, घनश्यामदास कुकरेजा, गोल्डी तुली, नवनीतसिंग तुली यांची प्रमुख उपस्थिती होती. चेतन रंगारी, संचालक ग्लोबास आयटीआय कामठी, डॉ. मनोज मेश्राम, संचालक, डॉ. आंबेडकर चॅरिटेबल हॉस्पिटल, प्रेम उके गुरुजी, संचालक हृदय गोडबेले, प्रकल्प अधिकारी बार्टी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे समन्वयक ऋषभ अरखेल, सहसंयोजक भीमराजे मित्र मंडळ, धम्म सेना, नन्हा सवाईतुल, ओंकार अंबादे, मनीष रामटेके, राज टेंभुर्णे, राखी मानवटकर, पियुष सोनटक्के, प्रशिक टेंभुर्णे, ओम अंबाडे, आदित्य मेश्राम, अमनकुमार शुक्लमंदिर, अंबाडे आदी उपस्थित होते. , शानू पुढारी, रोहन सहारे, शुभम सहारे, गौतम पाखिडे, हर्ष रामटेके, शक्ती सांगोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "इंदोरा येथे सामूहिक बुद्ध उपासना"
एक टिप्पणी भेजें