-->

फ़ॉलोअर

करडी क्षेत्रातील खुप मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मंध्ये पक्ष प्रवेश करण्यात आले.- आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे

करडी क्षेत्रातील खुप मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मंध्ये पक्ष प्रवेश करण्यात आले.- आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे

 

विकासाचा वादा, 

        आमचा राजू दादा..! 

करडी :- दि.26 मे 2024 रोज रविवार ला तुमसर येथील आमदार मा. श्री. राजू मानिकरावजी कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे करडी क्षेत्रातील नरसिंह टोला येथील युवक कार्यकर्ते यांनी आपल्या देशाचे नेते आदरणीय प्रफुल भाई पटेल साहेब तसेच विकास पुरुष आदरणीय आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तसेच तालुका अध्यक्ष सदाशिव ढ़ेंगे, मोहाड़ी पंचायत समिती सभापती रितेश वासनिक, करडी क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य महादेव पचघेरे, तालुका युवक अध्यक्ष रोहित बुरडे तसेच महादेवजी फुसे यांच्या उपस्थितित खुप मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मंध्ये आमदार साहेब यांच्या हस्ते पक्षाचे दुपट्टे घालून पक्ष प्रवेश करुन अभिनंदन करण्यात आले.त्यावेळी युवक कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतानी पक्ष संघटने चे महत्व व राजकीय क्षेत्रात काम करत असतांना समाजकार्य करणे सुद्धा आवश्यक आहे.त्यातूनच आपण पुढे जाऊ सकतो.म्हणून आपण आपल्या क्षेत्रात पदाधिकारी च्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्याकरीता काम केले पाहिजे. तेव्हा कुटे आपण राजकीय क्षेत्रात आपले ध्येय गाठवू सकतो.

       त्यावेळी पक्ष प्रवेश करणारे कार्यकर्ते:- गणेश शेटे, लक्ष्मीकांत शेंडे, रवि फुसे,धिरज वंनस्कार,गौरीशंकर शेटे,सुरेश शहारे,आकाश बूटके,जितेन्द्र मेश्राम,अभिषेक वंनस्कार,प्रज्वल खाड़े,आशीष माहुले,रोशन बूटके,राजू साखरे, ओम फुसे,ह्रषिकेश पाखरे,सोपान वंनस्कार,साहिल वासनिक,उमेश मेश्राम,विजय मानकर, संतोष पशीने,सीदेश्वर जगनायके,बाळकृष्ण कावळे, तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे पदाधिकारी, देव्हाडा खुर्द येथील उपसरपंच चंद्रकांत पूंडे, तीतीरमारे, विजय बांते, अजय शेंडे, याकूब बर्वे, सागर गभने, संजु रहाँगडाले, रिषभ हिरेखन, यासीन छवारे, योगेश सिंगनजुड़े उपस्थित होते.

0 Response to "करडी क्षेत्रातील खुप मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मंध्ये पक्ष प्रवेश करण्यात आले.- आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article