-->

फ़ॉलोअर

तुमसर येथे संयुक्त बुद्ध जयंती धम्म शांती मेणबत्ती रॅली

तुमसर येथे संयुक्त बुद्ध जयंती धम्म शांती मेणबत्ती रॅली



तुमसर (दिगंबर देशभ्रतार,ज्येष्ठ पत्रकार) :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, भीमस्मृती कार्यकारी मंडळ संत चोखामेळा बुद्ध विहार, सार्वजनिक भीम जयंती उत्सव समिती, संग्राम बुद्ध विहार, गौतम बुद्ध विहार. तुमचं तालुक्यातील बौद्ध भीम जयंती समिती उपासक उपासिका यांच्या संयुक्त विद्यमाने२५६७ वी.पहिल्यांदाच संयुक्त बुद्ध जयंतीचे आयोजन करण्यात आले की,त्रिगुण पावन वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतम बुद्ध चा जन्म ,ज्ञानप्राप्ती, महानिर्वाण झाले. होते सिद्धार्थ हे बौद्धप्राप्तीनंतर ४५.वर्षे धम्म प्रचार समस्त मानव कल्याणासाठी समता स्वतंत्रता विश्वबंधुत्वता आणि न्यायपूर्ण आदर्श संघ निर्माण करून मनुष्य सुख शांती निर्वानाचा मार्ग संपूर्ण दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला त्याच्या आदर्श अनुसरून बुद्ध धम्म त्याचा मार्ग मानव कल्याणासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी संयुक्त बुद्ध जयंती समारोह  प्रमुख अतिथी म्हणून वंदनीय भदंत डॉक्टर चंद्रकिरती एच. ओ. डी .सम्राट अशोक भारती स्कूल ऑफ बुद्धिस्ट स्टडीज मेरठ अतिथी म्हणून वंदनीय बदलत डॉ. लोकपाल एम .फिल. पीएचडी बुद्धिस्ट स्टडीज भीम ज्योती बुद्ध विहार नागपूर यांनी बुद्ध त्याचा धम्म व अष्टांगिक मार्ग तसेच मानव कल्याणाचे कसे सार्थक होईल  दुःखातून निर्वानाकडे मुक्तीचा मार्ग असे मौलिक मार्गदर्शन केले त्यानंतर सायंकाळी धम्म शांती मेणबत्ती रॅली.भिकू संघासहित आंबेडकर भूमी येथून संत चोखामेळा विहार, नागिन चौक ,मोठा बाजार, आंबेडकर सार्वजनिक वाचनालय ,ठवरे चौक,  मालवीय चौक,गांधी पुतला जैन चौक, बावनकर चौक,नगरपरिषदे समोरून जयप्रकाश नारायण चौक, बजाज नगर बुद्ध पुतला, पुराना बस स्टॉप चौक, संताजी वाचनालय शास्त्री चौक, गंगाराम बुद्ध विहार ,संपूर्ण शहर भ्रमन करत. शांती संदेश देत आंबेडकर भूमी येथे समापन करण्यात आले. धम्म शांती रॅली मध्ये उपस्थित अनेक बौद्ध संघ किशोर भवसागर, नवनाथ मेश्राम, किशोर माटे, जयप्रकाश भवसागर, बी .एम. गजभिये, उमाकांत रामटेके, जेष्ठ पत्रकार दिगंबर देशभ्रतार ,पत्रकार असोक हुमने, शिव बोरकर, गजभिये साहेब, कमलेश देशभ्रतार  सुखदेवेजी विजय वाघमारे, कृष्णकांत भावसागर,  विनोद चौरे, राहुल भुतांगे, शीरीष सहारे, हेमंत गजभिये, तिलक गजभिये, उज्वल सहारे,  चेतन गजभिये, मंगेश वासनिक बारमाटे, योगेश कांबळे, संकेत गजभिये, आशिष डोंगरे, हर्षवर्धन देसभ्रतार,संघवर्धन देशभ्रतार,  सुनील गडपाले एड. गौतम गजभिये,  एड. संजय गजभिये एड. विलास माटे , एड. अर्चना गजभिये, वर्षा देशभ्रतार,  बिंदू गोडबोले, शीला डोंगरे, खुशलता गजभिये, प्राजक्ता देशभ्रतार,  वेदांती देशभ्रतार,  नगरसेविका खुसलता गजभिये, सुजाता भवसागर, मंजुषा देशभ्रतार्,  पुष्पा गजभिये, किशोर गजभिये, मंगला बनसोड, रूपचंद गजभिये, पिंटू गजभिये,प बौद्ध उपासक उपासिका हजारोच्या संख्येने उपस्थित होते.


0 Response to "तुमसर येथे संयुक्त बुद्ध जयंती धम्म शांती मेणबत्ती रॅली"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article