-->

फ़ॉलोअर

माजी नगरसेवक श्रीकांतभाऊ भोडेंकर अनंतात विलीन.

माजी नगरसेवक श्रीकांतभाऊ भोडेंकर अनंतात विलीन.

● चिरंजीव निशांत (बिट्टू) नी दिला मुखाग्नी

● चर्मकार समाजातील सामाजिक कोहिनूर हरपला

● सागर भाऊ मानकर आर.पी.आय नेते (विदर्भ संघटक) यांच्या सम उपदेशाने सोक सभा संपन्न माजी नगराध्यक्ष सहित दिग्गज माजी नगरसेवक हजर.



तुमसर प्रतिनिधी :- तुमसर शहर प्रतिष्ठित काँग्रेसचे माजी नगरसेवक श्रीकांत भाऊ भोंडेकर यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाला.डोंगरला समशानभूमी अंतिम संस्कार करण्यात   आला यांचे चि.बिट्टू (निशांत) भोंडेकर यांनी मुखातून दिली.त्यावेळी आर.पी.आय.(आठवले) चे विदर्भ नेते सागर भाऊ मानकर विदर्भ संघटक नागपूर, यांच्या समउपदेशांनी शोकसभा घेण्यात आली. त्यांनी दुःख व्यक्त करत रवीदास नगर चर्मकार संघटनां तुमसर करांचाच नाही. तर अख्या नागपूर प्रादेशिक चर्मकार संघटनाचा व विविध स्तरावरील सामाजिक, राजकीय संघटनेच्या एक जिद्दी, राजकीय, अभ्यासू, मनमिळावू,चर्मकार संघटक, कोहिनूर हरपला. असा संघटक तुमसर चर्मकार संघटना मध्ये चर्मकार समाजाला एकत्रित करणारा, राजकीय पटू, चर्मकार समाजात. अहोभाग्य लागेल याची भरपाई चर्मकार समाजाने करायला हवी. यावेळी त्याचे बालपणीचे मित्र शहारे साहेब यांनी शुद्धा त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत म्हणाले. की "श्रीकांत भाऊ भोंडेकर हे एक तल्लक मनमिळावू ,जिद्दी, त्यांनी जे कार्य हाती घेतले. ते सध्या होईपर्यंत कर्तबगार राहत होते. माजी नगरसेवक बाळाभाऊ ठाकूर, संजय चोपकर, राजा लांजीवर, श्रीकांत भाऊ जोशी, शिव बोरकर, हेमंत घोडीचोर, कारेमोरे,काना बावनकर,तीलक गजभीये,सलाम शेख,इकबालभाई शेख,अनील लोनकर,जेष्ट पत्रकार दिगंबर देशभ्रतार,आरोग्य निरिक्षक कृष्णकांत भवसागर, श्रीसागर साहेब नवनाथ मेश्राम इतर विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नगरसेवक व माजी नगराध्यक्ष अमर रगडे यांनींच्या राजकीय घडामोडीवर उजळा दिला व ए एस पी आय अरविंद जगणे अभीभाऊ शब्दाने सोकसभा संपन्न व समापन करण्यात आली व अंतिम यात्रेला विविध राजकीय सामाजिक सामान्य स्तरावरील हजारोच्या संख्येने लोक उपस्थितत होते.

0 Response to "माजी नगरसेवक श्रीकांतभाऊ भोडेंकर अनंतात विलीन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article