नासिक आग्रा हायवेवर एसटीला भीषणण अपघात
● १५ प्रवाशाचां जागेची मृत्यू ११ प्रवाशी जखमी.तर ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक व वाहकाचा जागीच मृत्यू.
नासिक प्रतिनिधी :- मिळालेल्या माहिती नुसार नाशिक वरून धुळे येणारी बस चांदवड जवळ नाशिक आग्रा हायवे वर कंटेनरने धडक देऊन एसटी बसला चिडून नेले. त्यात ११ प्रवाशांच्या जागीच मृत्यू तर १५ प्रवासी गंभीर जखमी असून ५ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून वृत्त लिये पर्यंतत्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून वाहकाचा जागीच मृत्यू झाला आहे. वृत्तलेपर्यंत बातमी प्रकाशित असून पत्रकार व पोलीस चौकशी सुरू आहे असे वार्ताहराने जनचर्चा द्वारे कळविले आहे.
0 Response to "नासिक आग्रा हायवेवर एसटीला भीषणण अपघात"
एक टिप्पणी भेजें