-->

फ़ॉलोअर

 भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत  अपक्षाचीं राजकीय  दुकानदारी!...

भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत अपक्षाचीं राजकीय दुकानदारी!...


--------------------------------------------

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत अपक्षांचीं दुकानदारी!. महाइंडिया  काँग्रेसचा परडा भारी!.भाजपा महा विकासाच्या नावे बोबां   मारी!.वंचिंत बहुजन आघाडीची सक्ती भारी!.. बसपाचा हत्ती चौफेर फीरी!...


भंडारा-गोंदिया प्रतिनिधी जनहितासाठी चालवलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी भंडारा गोंदिया लोकसभेचे निवडणूक होत आहे. प्रचाराला केवळ काही काळ शिल्लक असून भंडाराचे स्थानिक माजी खासदार महाविकास युती भाजपचे सुनील मेंढे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी असून तर महाइंडिया- काँग्रेसचे नवे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे हे उमेदवारी रिंगणात असून तिसऱ्या सक्ती महामोर्चा चे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सामाजिक व मनमिळावृतीचे संजय केवट यांना उमेदवारी दिली आहे. बसपाचे उमेदवार संजय कुंभलकर तर अपक्ष म्हणून गोंदियाचे स्थानिक लोकप्रिय एड. वीरेंद्र जयस्वाल व अनुभवी माजी आमदार सेवक भाऊ वाघाये हे सुद्धा अपक्ष म्हणून  निवडणुकीत उभे आहेत. त्याचप्रमाणे असे एकूण 11 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात आपली दुकानदारी उभी केली आहे. महाइंडियाच्या काँग्रेस एक स्टार प्रचार वगळता जरी मोठ् मोठ्या स्टार वाचवा नसला तरी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे भंडारा-गोंदिया येथे थांट माडुंन बसले आहेत. अपकी बारी,काँग्रेस भारी. अशी मतदारात कुतहुल दिसत आहे. तर भाजपा कडून अख्खे  स्टार प्रचारक नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी, नड्डा देवेंद्र फडवणीस. सारखे प्राणप्रतिष्ठा झुगारून सुद्धा भाजप उमेदवारीची स्थानिक,शहरी व ग्रामीण भागात खुर्च्या खाली दिसत असन. नुसते स्टार प्रचाराच्या माध्यमातून घरकुल धर्म विकासाच्या बोंबंल्या मारत आहेत.वचिंत बहुजनआघाडी चा खेडीमेडी पासून तर वंचित बहुजन घटक ते अनेक विशिष्ट जाती धर्मा ची पर्यंत संपर्क दिसून येत असल्यामुळे वंचित बहुजन विशिष्ट  घटका जाती-धर्माची भारी शक्ती दिसून येते तर बसपा ची उमेदवार हे भाजपाचे जुने नगरसेवक व कार्यकर्तेअसल्यामुळे आता बसपाने हत्तीच्या निशाणावर उमेदवारी असल्यामुळे जनतेत मत भिन्नतेची चौफेर फिरकी दिसते  तर गोंदियाचे स्थानिक अखिल भारतीय हिंदू बहुजन संघाचे एड. वीरेंद्र जयस्वाल हे गोंदिया क्षेत्रातून स्थानिक व मीडिया क्षेत्रात सक्रिय असून त्या  क्षेत्रातून निवडणुकीत रिंगणात एकटेच दिसत आहे. साकोलीचे माजी अनुभवी आमदार सेवकभाऊ वाघाये आहे. यांच्या सुद्धाा अभिनेत्री वर्षा उसगावकर प्रचार सभेत संपर्क दिसून येतो. परंतु 11 उमेदवार अपक्ष निवडणुकीत आपले छोटी मोठी संपर्क राजकीय  दुकानदारी घेऊन बसले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभाजन होऊन महाइंडिया-काँग्रेस व भाजपाच्या तसेच बसपा कार्यकर्त्यात मत भिन्नता प्रफुल पटेलचां दुरावस्था, नाना पटोले चां कार्यकर्त्यात  अनौपचारिकता असल्यामुळे. अनेक तटस्थ कार्यकर्त्यात नाराजी स्पष्ट जाणवते व वेगवेगळ्या राजकीय पार्ट्याद्वारे गोपनीय 11 अपक्ष उमेदवाराने आपली राजकीय दुकानदारी  लोकसभा निवडणुकीत बसलेली असून मत विभाजन करत आहेत  असे जन चर्चेचा विषय बनला आहे. मागे निवडणुकीत कार्यकर्त्याचा ग्रामीण पासून ते शहरापर्यंत फौज उभी राहत होती.  तरी ते चित्र सध्यातरी दुरापस्त झाले. त्यामुळे तिसऱ्या मोर्चाला स्थान मिळेल काय?.महाइंडिया- काँग्रेस की भाजपा उमेदवारात संभ्रम वाटते का?.भडांरा-गोदिंया लोकसभा  निवडणूक औपचारिकता ठरणार का?. असा सूर जनचर्चेत व कार्यकर्त्यात उमटत आहे.

0 Response to " भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत अपक्षाचीं राजकीय दुकानदारी!..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article