अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांची भंडारा-गोंदिया लोकसभा रिंगणात चर्चा सुरू
भंडारा जिल्हा प्रतिनिधी :- भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक चुरशीशी व राज्यातच नाही तर देशाची लक्षवेधी राहिली आहे. पण विकासापासून कोसो दूर जातो,जन प्रतिनिधी निवडून येतो नक्षली मागासवर्गीय निधीचा फायदा घेऊन बंगला ,गाडी ,व्यापार , आयसो आराम जनतेला भूल थापा देऊन, मोठ्या उद्योगाच्या नावावर नाचतो मयाराम. असे ह्या जिल्ह्याची दशा व दिशा चालली .अवजड उद्यो मंत्री विकासाचे आस्वशीत शंख फुगतो. हल्लीचे जनप्रतिनिधी विकासाचे चुरस आंबे देतो.पण जनता जनार्दन संघटनाची दरी ओढून, विकसित आंब्याची गुठळी खातो.अशातच एक चर्चेचा विषय बनून चाललाय म्हणजे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव मुरारी भांबोरे हे साधी राहणी उच्च विचार विरोधकांच्या तोंडावर बोलून धुडकवून लावणे हा त्यांच्या स्वभाव कोणाच्याही पत्त्याखाली न झुकता स्वाभिमान बाळगून बहुजन,अपंग, गरीब,विधूर, होतकरूच्या कल्याणासाठी वरील संघटनाच्या माध्यमातून शासनाच्या नाडीला दाबून जिल्ह्यातील लोकांच्या विकासासाठी काम करत असून, जिल्ह्याच्या योग्यरित्या विकास व्हावा व बेरोजगारांचे अपंगांचे विदुरांचे निराधारांचे 85% बहुजनांचे प्रश्न उपस्थित करता यावे,जिल्ह्यातील बेरोजगाराचे प्रश्न सुटावे, तसेच जिल्ह्यातील बंद पडलेल् उद्योग व नवीन उद्योग सुरू व्हावे ,राशन दुकानदारांचे प्रश्न ह्या हेतूने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव मुरारी भांबोरे यांच्या नावाची अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेची पावती घेऊन जनतेतून निवडून देऊन भंडारा गोंदिया जिल्ह्याची जाणीव असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक लढनार अशी जिल्हात सर्वत्र चर्चा जोरात सुरु आहे.
0 Response to " अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांची भंडारा-गोंदिया लोकसभा रिंगणात चर्चा सुरू"
एक टिप्पणी भेजें