माडगी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न
जय भवानी, जय शिवाजी...!
* शिवरायांचे आचार, विचार कृतीत भिनले पाहिजेत तरच आपण खऱ्या अर्थाने सुराज्य ही संकल्पना अनुभवू शकतो* :-सौ.रंजिताताई राजू कारेमोरे
माडगी :- शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य माडगी या ठिकाणी स्वराज्य महिला प्रभाग संघ देव्हाडी च्या वतीने शिवरेली व सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष राजेश भाऊ सेलोकर सभाती कृषि व पशुसंवर्धन भंडारा,कार्यक्रमा चे उदघाटक मनोज भाऊ झुरमुरे अध्यक्ष रा कॉ यु तुमसर तथा प स सदस्य, प्रमुख पाहुणे *सौ.रंजिताताई राजू कारेमोरे समाजसेविका तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र* यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि त्यांच्या नावाचा जयघोष केला, कार्यक्रमाप्रसंगी मीनाक्षीताई शहरे प स सदस्या तुमसर, के. के. पंचबुद्धे माजी जी.प. सदस्य,ज्योती ताई मलाधरे सरपंच माडगी, पुष्पा बाई वैद्य सरपंच चारगाव,श्यामकला ताई चौधरी सरपंच सुकळी,सुषमा ताई भोयर सरपंच ढोरवाडा, सुनीता बघेले सरपंच स्टेशनटोली,नेहाताई सार्वे ग्रा.पं. सदस्य,नानेश्वर कांबळे उपसरपंच माडगी,ज्ञानेश्वर शेंडे सेवानिवृत्त देशसेवक श्रीधर हिंगे , प्रतिभा कांबळे, सपना बोन्द्रे,प्रियांकाताई पंचबुद्धे, छायाताई घोडमरे,प्रशांत येलमुले सर बचत गट समन्वयक प स तुमसर,बडवाईक सर तालुका संवायक प स तुमसर,प्रीतिताई जावळकर अध्यक्ष,माधुरीताई मोहतुरे सचिव, हिना बिल्होरे कोषध्यक्ष स्वराज्य महिला प्रभाग संघ देव्हाडी,सुभाष जी सेलोकर सेवानिवृत्त सुभेदार मेजर,पी के सरकार सेवानिवृत्त मेजर जे सि वाहिले सर सेवानिवृत्त शिक्षक,यांच्या प्रमुख उपस्थिती उदघाटीय सोहळा पार पडला,
0 Response to "माडगी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न "
एक टिप्पणी भेजें