-->

फ़ॉलोअर

सडक अर्जुनी येथे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेची सभा संपन्न

सडक अर्जुनी येथे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेची सभा संपन्न

गोंदिया :- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटना तालुका सडक अर्जुनी विशेष सभा घेण्यात आली .ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भार्गव वाघमारे  अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना  जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली , प्रास्ताविक रामकृष्ण फुरसुंगी तालुका उपाध्यक्ष सडक अर्जुनी त्यांनी केले .सभेत जिल्हा उपाध्यक्ष गनेश राहुलक्र व जिल्हा सचिव किशोर बडगाये यांच्या उपस्थितीत आजची सभा घेण्यात आली असून सभेचे अध्यक्ष श्री भार्गव वाघमारे यांनी दिव्यांगाच्या  स्वयंरोजगाराबाबत माहिती दिली, शैक्षणिक औपचारिक , स्वबळावर निर्भर कसे राहावे .त्याचप्रमाणे इतरही समस्या असल्यास जिल्हा कमिटी किंवा जिल्हा पदाधिकारी यांच्याशी वार्तालाप करून तालुक्याचे पूर्ण काम करण्यास निर्भळ असणे गरजेचे आहे. तालुकाध्यक्ष यांना सर्व माहिती दिली आहे आणि तालुक्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींनी अधिकाऱ्यासोबत आपल्या अडीअडचणी पूर्ण करण्यासाठी तत्परपर उभे आहोत. असे जिल्हाअध्यक्ष यांनी आपल्या भाषेमध्ये स्पष्ट केलेले आहे .त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश राहुल कर यांनी ही माहिती दिली  जिल्हा सचिव किशोर बलगये यानि मार्ग दर्शन  केले. विशेष यासभेचा आभार अशोक मेश्राम यांनी केले तर प्रामुख्याने उपस्थित  स्वाती शिवणकर ,अशोक मेश्राम, जागेश्वर परतेती प्रकाश हत्तीमारे, रवींद्र विठ्ठले ,निलेश शिवणकर ,हेमराज   तेकाम विकी धमगाये लोक प्रामुख्याने उपस्थित होते.

0 Response to "सडक अर्जुनी येथे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेची सभा संपन्न"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article