उत्तर भारतीय मोर्चाच्या भंडारा. जिल्हा महामंत्री पदावर प्रमोद शक्ला यांची नियुक्ती.
नागपूर प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी गठित भारतीय उत्तर भारतीय मोर्च्याच्या भंडारा जिल्हा महामंत्री पदावर प्रमोद सुकला यांची नियुक्ती करण्यातली आहे हे नियुक्ती उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशकीय कार्यक्रमात रवी भवन नागपूर येथे भंडारा जिल्हा अध्यक्ष एस. के. सिंग यांनी केली, ही नियुक्ती त्यांनी उत्तर भारतीय मोर्चा ला दिलेल्या योगदानाबद्दल केली आहे. कार्यक्रमांमध्ये प्रमोदजी शर्मा व हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to " उत्तर भारतीय मोर्चाच्या भंडारा. जिल्हा महामंत्री पदावर प्रमोद शक्ला यांची नियुक्ती."
एक टिप्पणी भेजें