दाभा येथे लावणी कार्यक्रमात मारहाण
* दादा येथील लाखनी कार्यक्रमात युवकाला लोखंडी रडणे मारहाण चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
मोहाडी :- वरठी ५ कि.मी. अंतरावर दाबा येते लावणी कार्यक्रमात युवकाला लोखंडी रडणे मारहाण केली जखमी युवकाचे नाव गिरीश संजय लांबट 24 असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे युवक स्टेजवर नाचत असताना चार आरोपीने लोखंडी रडणेे मारहाण केली आरोपीमध्ये बादल सहारे, मयूर खंडाळ, सुभाष सहारे रा. (मोहाडी) किरण गायधने रा.( सिरसी) असे आरोपीचे नाव असून पुढील तपास पो. ह. ठेंगणी भंडारा करत आहेत. असे पोलीस सूत्राकडून माहिती मिळाली आहे.
0 Response to " दाभा येथे लावणी कार्यक्रमात मारहाण"
एक टिप्पणी भेजें