आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेट पुरस्कार सोहळा 2024
महाराष्ट्र :- सौ.प्रतिक्षाताई प्रकाश सोनवणे. सरचिटणीस. महाराष्ट प्रदेश महिला काँग्रेस कमिटी.तथा उपाध्यक्षा. विरशैव कक्कया महिला महासंघ मुबई. यांना डाँक्टरेट सोशल आँवाड फ्रान्स इन्वरसिटी आँफ इंटरनँशनल यू.सी.एज्यूकेशन कौनशिल. सेन्ट लाँर्न बिजनिस हाँटेल कोरेगांव पार्क पुणे. येथे चेरअमन डाँ.प्रभू.डाँ.रिटा मिलोनी.काँन्सील आबेसिटर.यांच्या हस्ते. डाँ. .गणेश वायकर. स्टेट डायरेक्टर महाराष्ट.डाँ.गौतम प्रज्ञासूर्य. माजी सभापती.बाल कल्याण समिती.यांच्या उपस्थित डाँक्टर रेट पुऱस्कार देण्यात आला.
0 Response to "आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेट पुरस्कार सोहळा 2024"
एक टिप्पणी भेजें