देश प्रेमी रामसिंधू सेवा संस्था द्वारा वृक्षरोपण
---------------------------------------------------------
हर्षवर्धन देशभ्रतार -
तुमसर :- प्रतीनिधी.निसर्ग मानवाचा मित्रत्र असून मानव जीवनशैली व जगणे सुद्धा निसर्गावरून अवलंबून आहे. पण मानवच हा निसर्गचा सत्रू झाला. असून माणूस खूप मोठ्या प्रमाणात पण मानवच हा निसर्गच शत्रू झाला असून, माणूस खूप मोठ्या प्रमाणात जंगल तोड करत आहे. त्यातीलच जंगल तोडू नये, म्हणून एक एक नवा संदेश देत.डोगंरगाव येथील देश प्रेमी राम सिंधू सेवासंस्था द्वारा वृक्षवल्ली आम्ही सोयरे ही युक्ती घेऊन ग्राम तुप माळ मुरमाळी येथे वृक्षारोपण करण्यात आला. वृक्षारोपण करताना ग्रामपंचायत सरपंच सुषमाताई चुटे, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश चुटे, नाट्य कलाकार जगदीश देशमुख, इंजिनियर महेश बावनकुळे, सामाजिक कार्यकर्ता महेश शिवणकर. व देश प्रेमी राम सिंधू सेवा संस्था डोंगरगाव चे संस्था सभासद पदाधिकारी उपस्थित होते.
0 Response to "देश प्रेमी रामसिंधू सेवा संस्था द्वारा वृक्षरोपण"
एक टिप्पणी भेजें