-->

फ़ॉलोअर

तुमसर नगर परिषदेत भ्रष्टाचाराविरुद्ध आडीट  करण्याच्या मागणीला धरणे आंदोलन|

तुमसर नगर परिषदेत भ्रष्टाचाराविरुद्ध आडीट करण्याच्या मागणीला धरणे आंदोलन|

 पोलीस चौकशी व पंच कमिटी काळ मर्यादाच्या आत स्पेशल आडिट करण्याची मागणी.



तुमसर :- तुमसर नगर परिषद अधिकारी द्वारा केलेल्या विविध निधीच्या केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोप करत उपसंचालक, नगर निगम द्वारा ऑडिट करण्याचा मागणीला धरणे आंदोलन जोर धरत आहे. सध्या तुमसर नगर परिषदेच्या कार्यभार प्रशासकीय द्वारा चालत आहे व येथील पदस्थ अधिकारी आपल्या मन मर्जीने विविध योजनेचे कामे काढून वेगवेगळ्या निधीच्या दुरुपयोग करून भ्रष्टाचार करत आहे जसे दलित वस्ती निधी, ३.४७ कोटीची जलपुरवठा योजना, झाडे लावा झाडे जगवा, ट्री गार्ड खरेदी करणे, बायोगॅस प्लांट शाखेतील डिजिटल वर्ग सुरू करणे अग्निशामन वाहत व सामान खरेदी बांधकाम विभागातील किरकोळ खरेदी इतर अधिक योजनाच्या भ्रष्टाचाराचा उकल झाला असून यांची लेखी पत्रकाराद्वारे नगर विकास निगम मंत्रालय संचालकीय, उपसंचालकीय, पोलीस स्टेशनला तक्रार माजी नगरपरिषद सदस्य शेख सलाम दिलावर तुरक व विक्रम यादोरावजी लांजेवार नगरपरिषद सदस्य  व सहकारी यांनी केली असून कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळेे ०७/११/२०२३ पासून उपोषण करून मागणीला जोर धरत आहे.

0 Response to "तुमसर नगर परिषदेत भ्रष्टाचाराविरुद्ध आडीट करण्याच्या मागणीला धरणे आंदोलन|"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article