अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या भंडारा जिल्हा संघटक पदी संदीप ढोके यांची नियुक्ती
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी):- जिल्ह्यातील दिव्यांगावर निराश न होता ऊच्च ध्येय ठेवत सामाजिक कार्याची आवड असलेले इंदिरानगर(सावली) येथील संदीप मुरली ढोके यांची ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या भंडारा जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक सचिव समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी निवड केली आहे.ढोके यांचे निवडीचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 Response to "अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या भंडारा जिल्हा संघटक पदी संदीप ढोके यांची नियुक्ती"
एक टिप्पणी भेजें