-->

फ़ॉलोअर

भीम गीताच्या धुण्य रावण देणार

भीम गीताच्या धुण्य रावण देणार

तुमसर प्रति :- विजयदशमी उत्सव समिती व बावडी मंदिर व नवदुर्गा उत्सव समितीच्या संयुक्त तत्वज्ञान विजय दशमी दशहरा उत्सव साजरा करण्यात आला. दशहरा उत्सवात वेगवेगळ्या राजकीय पक्षा तर्फे अभिनंदन पर व्यवस्था करण्यात आली. त्याच तुमसर नगर परिषद द्वारा अग्निशमन व्यवस्था व तुमसर पोलीस प्रशासन द्वारे चोख बंदोबस्त आला होता. ढोल ताश्या व डी.जे. च्या गजारात बावडी मंदिर नवदुर्गा उत्सव समिती व श्रीजया गंज अखाडा, कुंभार अखाडा यांनी आपले कला कौशल्य सदर करत विजय दशमीचा महोत्सव साजरा करत भीम गीताच्या धुंदवाने रावण दहण करण्यात आला.

0 Response to "भीम गीताच्या धुण्य रावण देणार"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article