तुमसर येथे जागतिक मूलनिवासी दिनानिमित्त निषेध रॅली
तुमसर :- गोंडवाना कृती संघर्ष समिती भंडारा जिल्हा बिरसामुंडा समाज बांधव समिती गोबरवाई विद्यमाने जागतिक मूलनिवासी दिवसानिमित्त आदिवासी गोंडवांना भूमी तुमसर येथून जागतिक मूलनिवासी दिनानिमित्त आदिवासी महिलेवर महाराष्ट्रात झालेल्या महाराष्ट्रात झालेल्या पार्श्वी अत्याचार, मणिपूर येथे काढलेल्या आदिवासी महिलेची नग्न दिंडी व अनेक आदिवासी समाजाचे शोषण, वन हक्क कायदा, युसीसी विधेयक च्या विरोधात आदिवासी धोरण बंद करा, मोदी सरकारच्या धिक्कार असो अशा घोषणा देत जयप्रकाश चौक, नवीन बस स्टॉप, पुराना बस स्टॉप, नेहरू चौक, सुभाष चौक, तुमसर शहराच्या भ्रमण करत तहसील कार्यालय येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मारल्यावर पण करून गो टूल भूमीच्या पटांगणात सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला मूलनिवासिनी शेधार्थ जन आक्रोश मोर्चा व बहुसंख्येन आदिवासी बांधव शामिल झाले होते.
0 Response to "तुमसर येथे जागतिक मूलनिवासी दिनानिमित्त निषेध रॅली"
एक टिप्पणी भेजें