-->

फ़ॉलोअर

भाजपा,एनसीपी,काँग्रेसच्या मागे न लागता, वंचित बहुजन आघाडी ला सहकार्य करा!.. -  अंजलीताई आंबेडकर

भाजपा,एनसीपी,काँग्रेसच्या मागे न लागता, वंचित बहुजन आघाडी ला सहकार्य करा!.. - अंजलीताई आंबेडकर

 


जनता कि आवाज नेटवर्क

तुमसर :- दुर्गा नगर येथील सुनीताताई टेंभुर्णे महिला निरीक्षक भंडारा गोंदिया जिल्हा यांच्या निवासस्थानी तुमसर तालुका कार्यकर्त्यांची चालती बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंजलीताई प्रकाश आंबेडकर ह्या उपस्थित होत्या. अध्यक्षिप भाषणामध्ये बहुजन वंचितांना हक्क द्यायचे असेल तर भाजपा,NCP, काँग्रेसच्या मागे न लागता वंचित बहुजन आघाडी ला सहकार्य करा!.. तरच संविधान वाचवू शकेल असे प्रतिपादन अंजलीताई आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले, प्रमुख उपस्थितीत भंडारा जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत रामटेके, प्रा. प्रिया सहारे, युवराज भुतांगे, समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार ( संपादक जनता की आवाज),वेदांती देशभ्रतार,  हर्षवर्धन देशभ्रतार (एडिटर,जनता कि आवाज), मनोज रामटेके, राजेश चंद्रिकापुरे, वर्षा देशभ्रतार तुमसर तालुका अध्यक्ष महिला आघाडी , गुरुलाल संतापे, विजय बांगडे, अनिल बोम्बार्डे,अक्षदा मेश्राम, राजानंद बोरकर, प्रकाश भुतांगे, माधुरी मेश्राम, अमिता वासनिक,अनिता मेश्राम, दीक्षा नागदेवे, बबीता गजभिये, नयना डोंगरे, आम्रपाली घोडीचोर, संगीता लोहट्रे, पंचशीला नागदेवे, शीलता नारनवरे , डॉ.प्रियदर्शना शहारे, बबीता रंगारी, नीतू साखरे  व इत्यादी उपस्थित होते. मंचर संचालन सुनिता ताई टेंभुर्णे तर आभार प्रदर्शन प्रियाताई सहारे यांनी केले.


0 Response to "भाजपा,एनसीपी,काँग्रेसच्या मागे न लागता, वंचित बहुजन आघाडी ला सहकार्य करा!.. - अंजलीताई आंबेडकर "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article