वृद्धकाळ निवृत्त मानधन ३००० हजार रुपये करा - प्रशांत मेश्राम
लाखनी :- संजय गांधी व श्रावण बाल वृद्धकाळ निवृत्त मानधन ३००० रुपये करण्यात यावा अशी मागणी माजी राजुग्राम तालुका अध्यक्ष तथा महासचिव साकोली विधानसभा राष्ट्रवादि कांग्रेस साकोली प्रशांत मेश्राम यांनी केली आहे.दिवसेंदिवस वाढत आहे कर्मचारी पगार दिवसेंदिवस वाढत असतात परंतु शासन निराश्रितांचे मानधन वाढविण्यात यादी अशी मागणी प्रशांत मेश्राम यांनी केली आहे.
0 Response to "वृद्धकाळ निवृत्त मानधन ३००० हजार रुपये करा - प्रशांत मेश्राम "
एक टिप्पणी भेजें