प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा वाढदिवस उत्साहत साजरा
भंडारा :- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस, भारत राष्ट्र समितीचे भंडारा विधानसभा समन्वयक व विविध सामाजिक संघटनेशी निगडित असलेले संजीव भांबोरे यांचा आज दिनांक ९ जून रोजी वाढदिवस साजरा करून त्यांना स्मृतीचिन्ह , पुष्पगुच्छ व केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे,महफुज कुरेशी, , बाळू फटिक ,इरफान सय्यद, डॉ. ए .पीके संघरत्ने ,सुयोग फटीक, मकसूद कुरेशी, शैलेश सहारे, पुरुषोत्तम निनावे, मनोज पोटवार, कल्पेश धकाते ,किशोर कुंभारे ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .त्याचप्रमाणे प्राध्यापक डी. टी .आंबेगावे, प्राध्यापक शेखर बोरकर मुरलीधर भरे, रविंद भालाधरे ,भाऊ कातोरे, नासिक चवरे, कुमारी निमा मोहरकर ,अचल मेश्राम, श्रीकृष्ण देशभ्रतार ,माधवराव नारनवरे, सतीश लोखंडे, मारुती शिकारे, अर्जुन जाधव, डॉ संघरत्ने ,राहुल फुंडे ,राजेंद्र रेवतकर ,महेश बोरकर, प्रमोद काटेखाये, संकुल शहारे ,रामचंद्र बानाईत, अनिल वैद्य ,दिलीप शहारे ,भारत गोंडाने ,गौतम धोटे ,पंकज रहांगडाले ,राजू भुरे, लेकराज नान्हे, संघरत्न उके, व महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
0 Response to "प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा वाढदिवस उत्साहत साजरा"
एक टिप्पणी भेजें