विदर्भ तेली समाज महासंघातर्फे विद्यापीठ स्तरीय विविध प्राधिकरणावर निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार 11 जूनला
नागपूर येथील कमला नेहरू महाविद्यालयात होणार सत्कार
नागपूर:- (संजीव भांबोरे)
विदर्भ तेली समाज महासंघ आणी शंबुक संताजी डॉ मेघनाथ साहा प्रबोधन मंच द्वारा आयोजित विद्यापीठ स्तरीय विविध प्राधिकरणावर निवड नियुक्त झालेल्या सन्माननीय सदस्यांचा सत्कार कार्यक्रम कमला नेहरू महाविद्यालयाचे सभागृह सक्करदरा चौक नागपूर येथे रविवार दिनांक 11 जून 2023 ला सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. रघुनाथ शेन्डे केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ कार्यक्रमाचे उद्घाटक मा.आमदार अँड अभिजीत वंजारी विधानपरिषद सदस्य , मुख्य अतिथी मा.डॉ .संजय दुधे प्र-कुलगुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ,मा.डॉ.श्रीरामजी कावळे प्र-कुलगुरु गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ,विशेष अतिथि डॉ.दत्तात्रय वाटमोडे माजी अधिष्ठाता रातुम विद्यापीठ नागपूर,मा.डॉ.प्राचार्य सुनील साकुरे अधिष्ठाता गोड़वाना विद्यापीठ गडचिरोली,डॉ.नामदेवराव हटवार सरचिटणीस विदर्भ तेली समाज महासंघ ,डॉ.सतीश चापले महामंत्री शिक्षण मंच नागपूर
आयोजन समिती:- संजय शेंडे ,डॉ.प्रकाश देवतळे ,डॉ. विश्वास झाडे , कृष्णा बेले ,प्रभाकर वासेकर ,प्रा.सुधीर सुर्वे ,शिवरामजी गिरीपुंजे ,शेषराव गिरीपुंजे, संजय सोनटक्के, हरिचंद्र मेहर,अँड पुष्पकुमार गंगबोईर,धनराज तळवेकर ,सुभाष काळबांधे ,संजय भलमे ,सुरेश वंजारी , सौ.वंदना वनकर,सौ.प्रवीणा बालपांडे ,शुभांगी घाटोळे श्रीमती मीरा मदनकर ,संजय वाडीभस्मे,संजय शेंडे , अनिल घुसे ,दीपक खोडे,प्रेमानंद हटवार,अनुज हुलके,निशाताई हटवार कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान विदर्भातील समाज महासंघातर्फे करण्यात आलेल्या आहे .
0 Response to "विदर्भ तेली समाज महासंघातर्फे विद्यापीठ स्तरीय विविध प्राधिकरणावर निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार 11 जूनला "
एक टिप्पणी भेजें