-->

फ़ॉलोअर

स्व तुलसीदास मेश्राम सर यांचा स्मरणार्थ फ्रूट व बिस्किट वितरण

स्व तुलसीदास मेश्राम सर यांचा स्मरणार्थ फ्रूट व बिस्किट वितरण

 

गोंदिया :- जी प प्राथमिक शाला देउलगाव ता देवरी जी गोंदिया येथे स्व तुलसीदास मेश्राम सर यांचा स्मरणार्थ आई बाबा नी रंगपंचमी च निमित्त केले फ्रूट व बिस्किट च  वाटप,, केल,,, स्व तुलसीदास रामा मेश्राम रा घरतोड़ा यांच परिवार सह अपघाती दुखद निधन 24/05/2022ला झाले त्यांच नोकरी जी प प्राथमिक विद्यालय देउलगाव चिचगढ़ ता देवरी, जी गोंदिया येथ शिक्षक होते त्यांचा स्मरणार्थ त्या शालेला त्यांच आई लक्ष्मी मेश्राम, वडिल रामा मेश्राम बहिन हेमलाता केशव मेश्राम यानी भेट दिली होली व रंगपंचमी  निमित फल , बिस्किट च वाटप केल यावेली उपस्थित सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक शोभा खंडाइत मैडम, गुप्ते सर, ज्ञानेश्वर गोंधले, पद्माकर कोरे, देशप्रेमी रामसिंधु सेवाश्रम च संयोजक महेश भाऊ शिवनकर यांच उपस्थित देन्यात आले

0 Response to "स्व तुलसीदास मेश्राम सर यांचा स्मरणार्थ फ्रूट व बिस्किट वितरण"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article