महंत तिलकराज व्यास करंजेकर यांच्या प्रसन्न वस्त्र सत्कार
नागपूर प्रती :- अखिल भारतीय महानुभव परिषद संत-महंत ज्ञानी पंडित मकरधोकडा च्या वतीने परम पूज्य महंत मा.श्री तीलकराज व्यास कारंजेकर तनुजाईपंजाबी प्रतिष्ठान,नागपूर यांचा प्रसन्न वस्त्र सत्कार मा.महंत न्यायमंबास बाबा मकरधोकडा यांच्या हस्ते व संत- महंत च्या उपस्थीतित महात्मे जी चा सत्कार करण्यात आला| कार्यक्रमाच्या उपस्तीथी मध्ये हजारो संत-महंत भिक्षुक वासनिक व असंख्य लोक उपस्तिथ होये|
0 Response to "महंत तिलकराज व्यास करंजेकर यांच्या प्रसन्न वस्त्र सत्कार"
एक टिप्पणी भेजें