अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या जालना तालुका अध्यक्षपदी कृष्णा शिवाजी खरात यांची नियुक्ती
जालना (प्रतिनिधी) :- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटनेच्या जालना तालुका अध्यक्षपदी कृष्णा शिवाजी खरात यांची नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष जितेंद्र गाडेकर यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी कृष्णा खरात यांची एका लेखी पत्रकाद्वारे नियुक्ती केलेली आहे. कृष्णा खरात हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून जिल्ह्यात अंध ,अपंग, मूकबधिर, दिव्यांग यांना न्याय देण्याचे काम करतील. त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे अनेक च्या त्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
0 Response to "अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या जालना तालुका अध्यक्षपदी कृष्णा शिवाजी खरात यांची नियुक्ती"
एक टिप्पणी भेजें