-->

फ़ॉलोअर

तुमसर तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत आ.राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दणदणीत विजय

तुमसर तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत आ.राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दणदणीत विजय


 तुमसर प्रतिनिधी :- तुमसर तालुक्यातील दि.२०/१२/२०२२ ला झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७० पैकी ३८ जागा सरपंच पदाचे तर १० जागा उपसरपंच पदाचे जिंकले येरली जी.प. क्षेत्रातील बीजेपी चे दिग्गज नेते जि.प. सदस्य बंडू बनकर व येरलीचे प.स.सभापती नंदू रहांगडाले यांच्या बाले किल्ल्यात देवचंद ठाकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा रोवला. आ.राजू कारेमोरे यांच्या विकास कामाची पावती आजच्या निकालातून ग्रामस्तरावरून दिसून येत आहे.

0 Response to "तुमसर तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत आ.राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दणदणीत विजय"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article