जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांगांना बिस्किट वितरण
- जागतिक अपंग दिवसानिमित्त (अपंगांना) दिव्यांगांना बिस्किट वितरण.
- लुंबिनी मतिमंद मुला-मुलींची विशेष निवासी कर्मचाऱ्यांचे स्वागत.
- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनाचे संस्थापक समाजसेवक श्रीकृष्ण .एस. देशभ्रतार यांची दिव्यांगांशी थेट संवाद.
तुमसर विशेष प्रतिनिधी :- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना (संपूर्ण भारत), प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा द्वारे जागतिक अपंग दिवसानिमित्त लुंबिनी मतिमंद मुला-मुलींची विशेष निवासी कर्मशाळा च्या विद्यार्थ्यांना संघटनेचे संस्थापक व प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटन चे जिल्हा सचिव समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार, सामाजिक न्याय विभागाचे नवयुवक शहर अध्यक्ष संकेत गजभिये, 'साप्ताहिक जनता की आवाज' चे तंत्र सहाय्यक हर्षवर्धन देशभ्रतार व वेदांती देशभ्रतार यांनी दिव्यांगांना बिस्किट वितरण करून कर्म शाळेतील कर्मचाऱ्यांचे स्वागत करून कौतुक केले उपस्थिता मध्ये दिनेशभाऊ देशभ्रतार, देवकर मॅम, गुडधे सर, मारबते सर, पोर्णिमा भुतांगे, कृष्णा रोडगे, प्रफुल जाधव, शारदा मते, प्रवीण जाधव, शैलेश जाधव, कर्म शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी व संघटनेचे पदाधिकारी व टीम साप्ताहिक जनता की आवाज सहित उपस्थित होते.
0 Response to "जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांगांना बिस्किट वितरण"
एक टिप्पणी भेजें