तुमसर :- मिळालेल्या माहितीनुसार गौतस्करी च्या झालेल्या मारपीटच्या मामल्यामध्ये मा.पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी आंधळगाव पो.स्टेशन चे मा. थानेदार मट्टामी यांना कर्तव्य मध्ये लापरवाही केल्याबद्दल त्यांना निलंबित केले. त्याचप्रमाणे पोलीस हवा.सचीन नारनवरे यांना सुध्दा निलंबित केले.
0 Response to "भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव चे थानेदार निलंबित"
एक टिप्पणी भेजें