योगेश कुंभेजकर हे भंडाऱ्याचे नवीन जिल्हाधिकारी
भंडारा विशेष प्रतिनिधी :- योगेश कुंभेजकर हे भंडाऱ्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी आदेश दिले आहे. योगेश कुंभेजकर हे जिल्हा परिषद नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर रुजू होते.ते २०१६ च्या बॅचचे आय.ए.एस अधिकारी म्हणून आहेत| जिल्हा अधिकारी संदीप कदम यांच्या जागेवर बदली करण्यात आली|
0 Response to "योगेश कुंभेजकर हे भंडाऱ्याचे नवीन जिल्हाधिकारी"
एक टिप्पणी भेजें