चिखलपहेला येथे रास्त भाव दुकानात आनंदाची शिधा वाटपाला सुरुवात
भंडारा :- भंडारा तालुक्यातील चिखलपहेला येथे रास्त भाव दुकानदार संजीव मुरारी भांबोरे यांच्या रास्त भाव दुकानात आज दिनांक 4 नोव्हेंबर 2022 ला आनंदाचे सीधा किड्स वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली .त्यावेळी अनेक महिलांनी आनंद व्यक्त केला. परंतु ह्याच आनंदाच्या सीधा किड्स दिवाळीपूर्वी मिळाली असती तर जास्त आनंद झाला असता अशा भावना काही महिलांनी व्यक्त केल्या. यावेळी अनेक कार्डधारक यांनी आनंदाची शिधा योजनेचा लाभ घेतला.
0 Response to "चिखलपहेला येथे रास्त भाव दुकानात आनंदाची शिधा वाटपाला सुरुवात "
एक टिप्पणी भेजें