धम्मचक्र प्रवर्तन दिनानिम भव्य भोजनदान व महापुरुषाच पुस्तक निशुल्क वितरण
भंडारा :- श्रीकृष्ण देशभ्रतार* ( विशेष प्रतिनिधी ) :- दीक्षाभूमी नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केंद्रीय मानव संघटना नवी दिल्ली रिपब्लिकन सेना व समविचारी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 ऑक्टोंबर 2022 ला मा. देवानंद नंदा गवळी, केंद्रीय मानव अधिकार संघटना नवी दिल्ली यांचे अध्यक्ष खाली मा. अचल मेश्राम संयुक्त महाविकास आघाडी भंडारा जिल्हा वरिष्ठ नेते सूर्यभान हुमणे कास्ट्राईब कर्मचारी संघटना भंडारा जिल्हा ,रोशन जांभूळकळ भीमशक्यांती संगठना यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन भव्य भोजनदान व महापुरुषाचे निशुल्क पुस्तके वितरण करण्यात आले उपस्थितीत अंबादास नागदेवे लोकशाहीर लोकमंच भंडारा,अखिल भारतीय साहित्य परिषद भंडारा, शेषराव जांभुळकर, नाशिक चौरे साहित्य समिती डॉ.मीलिंद दहिवले मंगेश हुमणे, संदीप नागदेवे, विजय नंदा गवळी ,प्रा. सुरज गोंडाने ,मयूर चव्हाण, सोपान रंगारी ,रंजूताई बांगर ,प्रियाताई सारे हेमाताई गजबे, सुषमाताई बनसोड, विशाखा ताई रंगारी, श्रीकांत नागदिवे ,दुर्योधन खोब्रागडे, देवानंद रामटेके ,श्रीराम बोरकर, प्रा.शेखर बोरकर ,संजय रामटेके, शशिकांत देशपांडे, शिलानंद नंदा गवळी, टिके नंदा गवळी, कुलदीप बागडे, अभिनय वासनिक, संदेश वासनिक, झिबल सरोदे, धनंजय वासनिक , गोपीचंद बेले ,विनोद रंगारी, नरेश हुमने,अशोक बागडे, वैशाली गजभिये. यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडून असंख्य भीम वंदना देणाऱ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला|
0 Response to "धम्मचक्र प्रवर्तन दिनानिम भव्य भोजनदान व महापुरुषाच पुस्तक निशुल्क वितरण"
एक टिप्पणी भेजें